Page 2 of संजय राठोड News
संजय देशमुख विरुद्ध संजय राठोड अशी लढत झाली तर सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद माझ्या पाठिशी राहील असेही राठोड म्हणाले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटणार आहे. त्यामुळे पक्षाकडून तीन, चार नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यातील राजकीय वैमनस्य ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हमरीतुमरीवर आले आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चर्चेचा विषय बनला आहे.
शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत नाविण्यपूर्ण प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगतीशिल बनावे, असे आवाहन…
नेत्यांच्या मुलांनी राजकारणात सक्रिय होण्याची प्रथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढील पिढीनेही कायम राखली आहे.
आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्या निवास्थानाजवळील अस्वच्छ रस्ते साफ करून काळ्या रांगोळ्या काढल्या व दिवे लावून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या ३० ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांना गोड बातमी देणार आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे नेहमीप्रमाणे गृहजिल्हा यवतमाळात झेंडावंदन करणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांचे जिल्ह्याकडे वारंवार होणारे दुर्लक्ष…
बळीराजा चिंतेत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड जिल्ह्यात आले. मात्र, त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नाही. कुठल्याच शेतकऱ्याची भेट घेतली…
पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन खाते काढून त्यांना मृद व जलसंधारण खात्याचे मंत्री करण्यात आले आहे.
दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना झाल्यानंतर धोक्यात आलेले संजय राठोड यांचे मंत्रिपद नंतरच्या घडामोडीत कायम राहिले.