Associate Sponsors
SBI

संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet
11 Photos
“किती दिवस लपून प्रेम करणार?”; विजय वडेट्टीवारांची फडणवीस-राज ठाकरे भेटीवर प्रतिक्रिया तर संजय राऊत म्हणाले…

Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीवर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, कोण काय म्हणाले ते…

What did Sanjay Raut say about Chief Minister Devendra Fadnavis meeting Raj Thackeray
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.…

What did Sanjay Raut say about Anna Hazares criticism of Arvind Kejriwal
Sanjay Raut: अण्णा हजारेंची अरविंद केजरीवालांवर टीका; संजय राऊत म्हणाले,”ते अचानक जागे होतात…”

Sanjay Raut: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आहे.भाजपाला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहे,…

Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान

अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी मोठं विधान केलं…

Delhi Election result 2025
Delhi Election Result : “दिल्लीमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू केला”, दिल्ली विधानसभेत भाजपाच्या मुसंडीनंतर राऊतांचा मोठा दावा

संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबद्दल मोठा दावा केला आहे.

Mahavikas aghadi press conference sanjay raut made a big statement over maharashtra election
Sanjay Raut: “दिल्लीनंतर, बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न!”; संजय राऊतांनी केला दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून विरोधत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

Devendra Fadnavis reply to Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “जब एक ही चुटकुला बार-बार…”, राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचे एका वाक्यात प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राहुल गांधींना एका वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे.

rahul gandhi sanjay raut and supriya sule press conference in delhi live
Rahul Gandhi Live: राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद Live

Rahul Gandhi Live: नवी दिल्लीत आज राहुल गांधी, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद…

Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर कामख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंगे पुरली असल्याने देवेंद्र फडणवीस तिथे राहायला जात नसल्याचा दावा संजय राऊतांनी…

MP Sanjay Raut has asked Devendra Fadnavis a question regarding the Varsha bungalow
Sanjay Raut: “शिंदे गटातल्या लिंबू सम्राटांनी…”; संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आद्याप शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला गेले नसल्याचा मुद्दा आता सध्या चर्चेत आला…

संबंधित बातम्या