संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
Yogi Adityanath narendra modi
योगी आदित्यनाथ पुढचे पंतप्रधान होणार? मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं सूचक उत्तर; म्हणाले, “पक्षाने मला…”

Yogi Adityanath on Prime Ministership : संजय राऊत यांच्या पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबाबतच्या वक्तव्यानंतर देशभर एकच चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“…तर फडणवीस नकली स्वयंसेवक आहेत”, संजय राऊत आरएसएस व भाजपामधील अंतर्गत घडामोडी सांगत म्हणाले…

Sanjay Raut on Devendra Fadnavis : संजय राऊत म्हणाले, “भाजपा अध्यक्षांची मुदत संपली आहे, तरी भाजपाचे शिखरपुरूष (नरेंद्र मोदी) नवे…

Sanjay Raut criticized PM Narendra Modi over maharshtra politics
Sanjay Raut on PM Modi: मोदींनी केलेला नियम त्यांना लागू नाही का? राऊतांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर संघ…

sanjay raut narendra modi (7)
संजय राऊतांकडून मोदींच्या ‘वारसदारा’च्या चर्चेनंतर निवृत्तीवर भाष्य; म्हणाले, “ते ७५ वर्षांचे होत असल्यामुळे आरएसएसने…”

Sanjay Raut on Narendra Modi : संजय राऊत म्हणाले, “७५ वर्षांनंतर राजकीय निवृत्तीचा नियम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीच केला…

पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल का? याबाबत का होतेय चर्चा? (फोटो सौजन्य @PTI)
पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी खरंच महाराष्ट्रातून असेल का? याबाबत का होतेय चर्चा?

PM Modi Successor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ठरवला जाईल, असा दावा…

Sanjay Raut On PM Modi Nagpur Visit
Sanjay Raut On Modi : ‘मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो…’, पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यानंतर राऊतांचा मोठा दावा

संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा वारस कोण असेल? याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “…तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा”, संजय राऊतांची मागणी, एकनाथ शिंदेंना ‘हा’ खोचक सल्ला

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित पवार जे बोलले त्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया नेमकी काय?

Sanjay Raut, Kunal Kamra
“माझं कुणाल कामराशी बोलणं झालं, त्याने मला विचारलं…”, संजय राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “त्याने मुंबईत…”

Sanjay Raut on Kunal Kamra : संपर्क नसायला कुणाल कामरा हा अतिरेकी आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित…

Sanjay Raut criticized Eknath Shinde over maharashtra politics
Sanjay Raut: “त्यांनी पावलं जपून टाकावी”; एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut: एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंनी…

shivsena thackeray group mp sanjay raut press conference live
Sanjay Raut Live: संजय राऊत यांची पत्रकार परिषद

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली आहे. तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर देखील भाष्य…

Sanjay Raut Post Video of Kunal Kamra
Kunal Kamra : संजय राऊतांनी कुणाल कामराचा व्हिडीओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं, म्हणाले; “ये तो…”

कुणाल कामराने जे गाणं म्हटलं आणि व्हिडीओ पोस्ट केला त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या