Page 249 of संजय राऊत News
देशमुख यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे
“खरा लढा आता सुरू झाला आहे.”, असं म्हणत शिवसेनेला आव्हान देखील दिलं आहे.
खासदार संजय राऊत यांच्या घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलं असल्याचं वृत्त आहे.
ईडीच्या नोटीसीवरून संजय राऊतांनी साधला निशाणा; कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..असं देखील म्हणाले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचं अगोदरच सांगितलं होतं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतल्यानंतर एका भाजपा नेत्यानं त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली होती.
नारायण राणेंवरील अग्रलेखावरुन भाजपाने सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विपर्यासाचं विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही, असंही शेलार म्हणाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्षांना त्यांच्या कार्यालयातून अटक करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यावरून शिवसेनेनं टीका केली आहे.
राज्यपालांनी विधानपरिषदेच्या १२ सदस्यांविषयीचा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवल्यावरून संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.
“खासदारांना मारहाण झाली तरी ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे, ”असे राहुल गांधी म्हणाले.