“संजय राऊतांना भीती वाटणं साहजिक आहे कारण…”; किरीट सोमय्या-संजय राऊत आरोप-प्रत्यारोप सुरूच!

आता उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पायाखाली आले म्हणून आत्ता नोटीस पाठवली आहे, असंही सोमय्या म्हणाले.

काहीही चूक नाही, चौकशी करा; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे प्रत्युत्तर

शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याविरोधात मंगळवारी मुंबईत आरोपांची राळ उठवली होती.

Sanjay Raut and Chandrakant Patil
“पण संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट आहे”, चंद्रकांत पाटील यांचं विधान

पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते का उपस्थित नव्हते? असा देखील सवाल केला आहे.

Raut Rane
“तू आलास कधी? शिवसेनेच्या…”; एकेरी उल्लेख करत नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

“संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते”, असं देखील राणे म्हणाले.

Raut on kirit somaiya son
“कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू, बाप बेटे जेलमध्ये…”; संजय राऊतांनी सोमय्यांवर साधला निशाणा

मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज पुन्हा राऊत यांनी सोमय्यांवर साधला निशाणा

आता भाजपवर आरोपास्त्र!; फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा 

भाजपमधील साडेतीन नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे सूतोवाच करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली…

Chandrakant patil reply on narendra modi Maharashtra congress of spreading corona statement
संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर; पुरावे तपास यंत्रणांकडे द्यावेत

फार मोठे प्रकरण बाहेर काढणार, अशी वातावरण निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेले काही दिवस केली होती.

Mohit Kamboj responds to Sanjay Raut allegations
“संजय राऊतांना गरज लागली तेव्ही मी आर्थिक मदत केली”; मोहित कम्बोज यांचा दावा

आमची एका व्यक्तीसोबत निष्ठा आहे पण तुमची कोणासोबत आहे?,” असा सवाल मोहित कम्बोज यांनी केला.

Sanjay_Raut_Mems
6 Photos
Photo : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल!

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीकास्त्र सोडलं. पण त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे अजूनही…

sanjay raut
“…तर कोणाच्या बापाला घाबरु नका”; संजय राऊतांनी सांगितला बाळासाहेबांनी दिलेला मंत्र

“महाराष्ट्रावर, मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहे. त्या आक्रमणाविरोधात कोणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं ते आम्ही फुंकतोय”

Sanjay Raut Press Conference: भाजपाचे ‘ते’ साडेतीन लोक कोण? संजय राऊत म्हणतात, “कुणी अर्धा आहे, कुणी…

Sanjay Raut on BJP Updates: “भाजपाचे साडेतीन लोक लवकरच अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं संजय राऊत म्हणाले होते.

संबंधित बातम्या