Sanjay Raut reply to PM Modi allegation that Maharashtra Congress has slammed Corona
सोनू सूद लोकं बाहेर पाठवत आहे म्हणून कौतुक कोण करत होते?; पंतप्रधानांच्या आरोपानंतर संजय राऊतांचा सवाल

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut reaction after Parambir Singh allegations against CM
“आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो”; परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

परमबीर सिंह हे आरोपी असून त्यांच्या वर खंडणीपासून अपहरणापर्यंत असे अनेक गुन्हे आहेत, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut reaction after the Modi government emphasis on making Gujarat Gift City
“आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका”; गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’ला झुकते माप दिल्याने संजय राऊतांची टीका

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून पाहवत नाही, त्यामुळे ओरबडण्याचा हा प्रयत्न आहे. असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on contesting elections together with congress in Goa
“गोव्याच्या राजकारणाचा चेहरा अत्यंत बेसूर झालाय, तो बदलण्यासाठी….”; संजय राऊतांचं वक्तव्य

शिवसेनेचे पणजी मतदारसंघातील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

kirit somaiya targets sanjay raut
“कोण ढोकळा अन् शेंगदाणा विकतोय ते सोडा, तुम्हाला पार्टनरशीप मिळालीच कशी?”, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना सवाल

उद्धव ठाकरेंसोबत मिळून काही सेटलमेंट घडवून आणलं का, असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

संजय राऊत कुटुंबीयांची वाइन कंपनीत भागीदारी!; किरीट सोमय्यांचा आरोप; राऊतांचे प्रत्युत्तर

खासदार राऊत यांचे मित्र अशोक गर्ग यांनी २००६ मध्ये मँगपी ग्लोबल लि. कंपनी स्थापन केली. 

Sanjay Raut question to Devendra Fadnavis
भाजपाच्या ढोंगाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते – संजय राऊत

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपावर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

Raut Modi pegasus
Pegasus Spyware: संजय राऊतांनी मोदी सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, “आणीबाणीपेक्षाही…”

इस्राईलसोबत १५ हजार कोटींचा करार झाला होता तेव्हा हे सॉफ्टवेअरही विकत घेतल्याचा दावा करण्यात आलाय.

संबंधित बातम्या