Shivsena, Sanjay Raut, Supreme Court, one year suspension of 12 BJP MLA, Maharashtra Legislative Assembly
सुप्रीम कोर्टाने भाजपाच्या आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर राऊतांची नाराजी; म्हणाले, “लोकशाही मृत्यूपंथाला…”

सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अधिकारावर अतिक्रमण केलं; भाजपा आमदारांचं निलंबन रद्द झाल्याने संजय राऊतांची नाराजी

Shivsena, Sanjay Raut, BJP, Tipu Sultan, President Ramnath Kovind
टिपू सुलतानवरुन सुरु असलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा…”

योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत; संजय राऊतांचं भाजपाला प्रत्युत्तर

Sanjay Raut reaction to the presence of CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावताच संजय राऊतांनी टीकाकारांना सुनावलं म्हणाले “नामर्दपणाची वक्तव्यं करणाऱ्यांना…”

राज्याचे मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही अत्यंत नामर्दपणे टिका करत होतात, असेही संजय राऊत म्हणाले

“शिवसेनेचा जन्म १९६६ ला आणि संजय राऊतांचा जन्म १९६१ चा, तुम्ही…”, आशिष शेलारांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेना युतीवरून केलेल्या टीकेला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

नामर्दासारखे कार्टून दाखवू नका म्हणणाऱ्या पूनम महाजनांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…

संजय राऊत यांनी भाजपाला उत्तर देताना व्यंगचित्र केलं ट्विट, नंतर मात्र डिलीट

BJP, Devendra Fadanvis, Shivsena, Sanjay Raut, Uddhav Thackeray, ED, CBI
नाय मातीत गाडलं, लोळवलं तर नाव सांगणार नाही म्हणणाऱ्या राऊतांना फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले “त्यांनी…”

चोऱ्या कराल तर ईडी, सीबीआय कारवाई करणारच: फडणवीसांचं प्रत्युत्तर

sanjay raut Shivsena
“…तर आज देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता”; बाळासाहेबांचा संदर्भ देत संजय राऊतांचं वक्तव्य

“हा बाळासाहेबांचा मोठेपणा होता. त्यांचं मन मोठं होतं. ते खरे हिंदूहृदयसम्राट होते,” असं राऊत म्हणाले.

…तर ‘शिवाजी न होता, तो सबकी सुन्नत होती’ हे वक्तव्य वेगळ्या प्रकारे लिहावं लागलं असतं : संजय राऊत

संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत येऊ शकल्या असत्या, पण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे सगळं थांबलं, असं मत व्यक्त केलं.

Shivsena, Sanjay Raut, Saamana, Balasaheb Thackeray Birth Anniversary, BJP
बाळासाहेब असते तर महाराष्ट्रातील भाजपाच्या बेताल माकडचेष्टा पाहून…; संजय राऊतांचं रोखठोक

“महाराष्ट्रात काय तर देशातही बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा पुरुष निर्माण व्हायचा आहे”

Shivsena, Sanjay Raut, Alliance, NCP,
महाराष्ट्रात भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही भविष्यात फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी?

Shivsena, Sanjay Raut, BJP, Chandrakant Patil, Leo Tolstoy
शिवसेना रसातळाला गेली आहे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांचा टोला, म्हणाले “ते काय टॉलस्टॉय…”

“त्यांच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ काढून आम्ही त्यावर बोलावं असं काही नाही”

संबंधित बातम्या