sanjay raut on election commission
“करोना नष्ट झाल्याची निवडणूक आयोगाची खात्री पटली आहे”, पाच राज्यांमधील निवडणुकांवरून संजय राऊतांचा खोचक निशाणा!

संजय राऊत यांनी ५ राज्यांच्या निवडणुकांची घोषणा करणाऱ्या निवडणूक आयोगावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

sanjay raut on pm narendra modi stuck in punjab
“याच त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले”, पंजाबमधील प्रकारावर संजय राऊतांची स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये अडकून पडल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

sanjay raut
“नेते आणि मंत्री रोज खोटं बोलतात, त्यांचं इतकं मनावर घेऊ नका”, संजय राऊतांनी नागरिकांना दिला सल्ला!

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करतानाच देशातल्या सामान्य नागरिकांना सल्ला दिला आहे.

sanjay-raut-targets-modi
“यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

sanjay raut on belgaum maharashtra government
“मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका”, संजय राऊतांच्या आपल्याच पक्षाच्या सरकारला कानपिचक्या!

बेळगावमधील कानडी राजवटीच्या दडपशाहीवरून संजय राऊतांनी महाविकासआघाडी सरकराला सुनावलं आहे.

sanjay raut governor bhagat singh koshyari cm uddhav thackeray
“उद्धव ठाकरे संतपुरुष आहेत असं राज्यपाल म्हणाले होते”, संजय राऊतांचा खोचक टोला!

संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं कौतुक करताना ते उद्धव ठाकरेंना संतपुरुष म्हणाल्याचा दावा केला आहे.

sanjay raut on sudhir mungantiwar
“राष्ट्रपती काय तुमच्याकडे गोट्या खेळतायत का?”, सुधीर मुनगंटीवारांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

राज्यातलं सरकार बरखास्त केलं नाही तर नाव बदला असं थेट आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना दिलं होतं.

sanjay raut on narayan rane nitesh rane bjp
“एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कुणाला लपवून ठेवलं तर…”, नितेश राणेंबाबत बोलताना संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?

नितेश राणेंचा ठावठिकाणा माहिती नसल्यामुळे त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.

Shivsena Sanjay Raut response to the letter sent by the CM uddhav thackeray to the Governor bhagat singh koshyari
“…त्यामुळेच राज्यपाल दुःखी असल्याची मला खात्री”; मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावरुन राऊतांची प्रतिक्रिया

राज्यपालांवर कोण दबाव आणत आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितले असते तर बरे झाले असते, असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay-Raut-Narendra-Modi
“बाळासाहेब चिरूटाचा धूर सोडत म्हणत, तुम्ही कुत्र्यांचा…”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Sanjay Raut on the occasion of Atal Bihari Vajpayee birthday
“पंडित नेहरुंनंतर अटलबिहारी वाजपेयी हे सर्वांचे लोकप्रिय नेते”; वाजपेयींच्या जयंतीनिमित्त संजय राऊतांची प्रतिक्रिया

वाजयपेयींचे स्मरण आम्हाला कायम होत असते, असे संजय राऊत म्हणाले.

sanjay raut targets modi government on mp suspension
“तुम्ही हवं तर आम्हा सर्वांना निलंबित करा, पण…”, संजय राऊतांनी केंद्र सरकारला दिलं आव्हान!

लखीमपूर खेरी प्रकरणावरून राजधानी दिल्लीतलं वातावरण तापलं असून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र मोहीम उघडली आहे.

संबंधित बातम्या