“Only संजय राऊत प्रेससाठी आणि Only अनिल परब कारभारासाठी…” ; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला!

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्रकारपरिषदेवर दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

“…तर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, संजय राऊत-गुलाबराव पाटलांचं नाव घेत चित्रा वाघांचा इशारा

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय

pravin darekar on hindu vote bank statement chandrakant patil
“…म्हणून हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेनं गमावलाय”, व्होट बँक मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केल्याचं विधान केलं होतं. त्यावर दरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

sanjay raut targets modi government on mp suspension
“आता आम्ही बघू, किसमें कितना है दम”, संजय राऊतांचा खासदार निलंबन प्रकरणी भाजपावर निशाणा!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १२ खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

Sanjay Raut reaction after a case was filed against him for making an offensive statement
“मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ..”; आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मलाही सांगायचे आहे की ही शिवसेना आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Sharad Pawar 25 years ago said BJP does not want unity in the country says Sanjay Raut
भाजपाला देशात ऐक्य नको आहे हे शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वीच सांगितले होते, आम्हाला ते दोन वर्षांपूर्वी लक्षात आले – संजय राऊत

नेमकचि बोलणें हे पुस्तक आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊ आणि त्याची फोड करुन त्यांना सांगू, असे संजय राऊत म्हणाले

प्रियंका गांधीची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

काल राहुल गांधी यांची देखील घेतली होती भेट ; विरोधकांची एकच आघाडी असावी, असंही म्हणालेले आहेत.

साहित्य संमेलनातील शाई फेकीच्या घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवलेला आहे निषेध

साहित्य संमेलनातील संभाजी ब्रिगेडच्या भ्याड कृत्याचा राऊत, फडणवीस यांनी तीव्र शब्दात केला निषेध, म्हणाले…

गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने साहित्य संमेलनाला शेवटच्या दिवशी गालबोट

संबंधित बातम्या