केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतल्यानंतर एका भाजपा नेत्यानं त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली होती.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्षांना त्यांच्या कार्यालयातून अटक करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यावरून शिवसेनेनं टीका केली आहे.