स्वबळावर निवडणूक लढवण्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून राज्यांतील वेगवेगळ्या पक्षांकडून मतप्रदर्शन केलं जात असतानाच आज राऊत यांनी म्हत्वाचं विधान केलंय
“राज्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले यात गैर काय? पण नंतर दोन नेत्यांत पुन्हा स्वतंत्र चर्चा झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यांवरचे रंग उडाले,…