संजय राऊत Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
sanjay raut criticized devendra fadanvis over vidhansabha election 2024
Sanjay Raut: “बौखला गए है…”; फडणवीसांवर संजय राऊतांची टीका

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येत नाहीये की,…

Shivsena UBT leader Sanjay Raut has now reacted to the statement made by Dhananjay Mahadik
Sanjay Raut: “सरकार कुणाच्या बापाचं नाहीये…”; धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

“लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचा फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे”, असं विधान भाजपाचे…

Sanjay Rauts response to Raj Thackerays criticism over vidhansabha election 2024
Sanjay Raut: “ते ठाकरे तर मी राऊत…”; राज ठाकरेंच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील जाहीर सभेत संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी…

Reacting to Raj Thackerays statement he attacked the Home Minister Sanjay Raut
Sanjay Raut Live: राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया अन् गृहमंत्र्यांवर हल्लाबोल; संजय राऊत Live

खासदार संजय राऊत यांनी आज (५ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली आहे.त्यांनी या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी काल (४…

Shivsena UBT leader Sanjay Raut criticizes Raj Thackeray
Sanjay Raut: “राज ठाकरे मूळ मुद्दा सोडून बोलत आहेत”;राज ठाकरेंवर संजय राऊत यांची टीका

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, असे राज ठाकरे कल्याण ग्रामीण येथे पार…

ताज्या बातम्या