Page 19 of संजू सॅमसन News

दुखापतीमुळे अंबाती रायुडू झिम्बाव्बेविरुद्धच्या उर्वरित सामन्यांना मुकणार, संजू सॅमसनला संधी

झिम्बाब्वे दौऱयातील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत चमकदार कामगिरी करणाऱया भारतीय संघाच्या अंबाती रायुडूला दुखापतीमुळे दौऱयातील उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे.