India-South Africa ODI match rained out, responsibility of team on Dhawan's shoulders
IND vs SA 1st ODI: संजूची ८६ धावांची खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ९ धावांनी विजय, मालिकेत ०-१ अशी आघाडी

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने यजमानांवर ९ धावांनी मात केली.

IPL फक्त पैसे व फेम देईल पण तुला.. संजू सॅमसनला विश्वचषकातून बाहेर ठेवण्यावर एस. श्रीसंत स्पष्टच बोलला
T20 World Cup: IPL फक्त पैसे व फेम देईल पण.. संजू सॅमसनला विश्वचषकातून बाहेर ठेवण्यावर श्रीसंत स्पष्टच बोलला

ICC T20 World Cup: संजू सॅमसनचे आयपीएलमधील पराक्रम पाहता अलीकडेच बीसीसीआयने संजूला न्यूझीलंडविरुद्धच्या भारत अ संघाचे कर्णधार बनवले.

Sanju Samson's Storm! Great hitting by Lord Thakur and Tilak Verma too
संजू सॅमसनचे अर्धशतक!, लॉर्ड ठाकूर आणि तिलक वर्मा यांचीही शानदार फटकेबाजी

संजू सॅमसनच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय २८४ धावासंख्या उभारली आहे. लॉर्ड ठाकूर आणि तिलक वर्मा यादोघांनीही शानदार फटकेबाजी केली.

Sanju's first reaction after becoming India's captain, also an eye-catching comment about Rahul-Pant
मी नेहमी सकारात्मक विचार करतो, टी२० विश्वचषक संघातून वगळल्यानंतर संजू सॅमसनची पहिली प्रतिक्रया

समाज माध्यमांवर होत असलेल्या सर्व चर्चांना संजू सॅमसनने दिले उत्तरे, केएल राहुल आणि ऋषभ पंत बाबत केलं मोठे भाष्य

Sanju Samson
टी-२० विश्वचषक संघामध्ये स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनवर बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी

Sanju Samson : भारतीय संघाच्या टी २० विश्वचषक संघात संजू सॅमसनला स्थान न मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज होते.

Charulatha And Sanju Samson
9 Photos
राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराच्या पत्नीला बघितलत का? सोशल मीडियावर आहेत हजारो फॉलोअर्स

आयपीएल दरम्यान प्रसारकांवर केलेल्या टीकेमुळे संजू सॅमसनची पत्नी चर्चेत आली होती.

sanju samson and shikhar dhawan
10 Photos
संजू सॅमसन ते शिखर धवन, नेटकरी म्हणतात भारतीय टी-२० संघात हवे होते ‘हे’ खेळाडू

एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

sanju samson and wanindu hasaranga
RCB vs RR : फलंदाजी करताना संजू सॅमसन गोंधळला, वनिंदू हसरंगाच्या चेंडूवर राजस्थानचा कर्णधार ‘क्लीन बोल्ड’ !

विशेष म्हणजे वनिंदू हसरंगाने टाकलेल्या चेंडूवर संजू सॅमसन थेट त्रिफळाचित झाला आहे.

Rajasthan royals
IPL 2022: संजू सॅमसन स्वत:च्याच संघावर संतापला! ‘त्या’ एका फोटोमुळे ‘राजस्थान’ने अनेकांना नोकरीवरुन काढलं

संजूला यासारख्याचं एवढं वाईट वाटलं की त्याने ट्विटरवरुन राजस्थान रॉयल्सच्या अकाऊंटला अनफॉलो केलं.

Sanju_Samson
IPL 2022: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स फ्रेंचाईसी दरम्यान वाद?; सोशल मीडियावर…

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

Sanju-Sunil-Gavskar
“देवानं दिलेलं टॅलेंट…”; माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा संजू सॅमसनला सल्ला

आयपीएलमध्ये संजू सॅमसनची साजेशी खेळी होत नाही. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसननं शतक केलं. मात्र त्यानंतरच्या सामन्यात त्याला…

संबंधित बातम्या