vari 2023
आळंदीमधील घटनेचा देहू संस्थांकडून निषेध; पोलिसांनी संयमाने वागायला हवे होते- विश्वस्त माणिक महाराज मोरे

वारकऱ्यांना आपुलकीने, प्रेमाने सांगितलं असतं तर असे मुद्दे उपस्थित झाले नसते. असं देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटलं…

palanquin of dyanoba Mauli Tukaram
पिंपरी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’च्या जयघोषात दंग

ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दाखल होतच वातावरण भक्तीमय झाले.

traffic police (1)
पुणे: पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद; पोलिसांकडून ‘लाइव्ह लोकेशन’ सुविधा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोमवारी (१२ जून) शहरात दाखल होणार आहे.

The palanquin of Sant Shrestha Tukaram Maharaj
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023 पिंपरी: संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी उद्योगनगरीत दाखल

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala , 11 June 2023टाळ मृदंगच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी…

Tukaram maharaj palkhi
देहू, आळंदीत वैष्णवांचा मेळा! तुकोबांच्या पालखीचे आज, माउलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराममहाराजांची पालखी आज शनिवारी (१० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी उद्या रविवारी (११ जून) पंढरपूरकडे…

Ashadhi Wari, Dehu, Wari, Warkari, Farmer, Dehu, Saint Tukaram Maharaj, Pandharpur wari
देहू: यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडावा, बळीराजाचे तुकोबांना साकडे

यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता आणि अवकाळी पाऊस यामुळे हाता तोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिके गेली. त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे…

Ashadhi Wari, Ashadhi Wari 2023, Dehu, Tukaram Maharaj, Palkhi, Pandharpur Wari
Ashadhi Wari 2023 : देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर अभिनेते योगेश सोमण यांचा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’!

अभिनेते योगेश सोमण यांच्या अभिनयातून साकारणारा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’ चे एकूण १५ प्रयोग होणार आहेत.

Dehu Tukaram maharaj
जगद्गुरू तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहू सज्ज; हजारो वारकरी देहूत दाखल

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३३८ वा पालखी प्रस्थान सोहळा आज दुपारी दोनच्या सुमारास पार पाडणार आहे.

RTO changed operations occasion Sant Dnyaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj Palkhi celebrations pune
पुणे: पक्के लायसन्स काढताय? RTOच्या कामकाजातील बदल जाणून घ्या…

नागरिकांनी १२ जूनची पूर्वनियोजित वेळ घेतलेली असल्यास वाहन तपासणी किंवा वाहन चालवण्याची चाचणी १७ जूनला होईल.

Ashadi Ekadashi palkhi
हिंदू- मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणजे तुकोबांचा पालखी सोहळा; पालखी रथाला मुस्लिम कारागीर देत आहेत चकाकी!

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

संबंधित बातम्या