Pune Police security Dehu
मोदींच्या सुरक्षेसाठी २००० पोलीस! देहूला छावणीचं स्वरुप; १० पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहूत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे देहू परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे. 

Tukoba temple in Dehu will remain open for devotees
देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी राहणार खुले; केवळ १४ जूनला बंद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जूनला शिळा मंदिर आणि तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे सुरक्षेत वाढ

देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

12 Photos
Photos : पंतप्रधानांसाठी पुण्यात तयार होत आहे खास ‘तुकाराम पगडी’; काय आहे यामध्ये विशेष? घ्या जाणून

उत्सवाच्या तोंडावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे या उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

special Tukaram designer turban for PM
पंतप्रधानांसाठी खास डिझायनर तुकाराम पगडीची निर्मिती; ‘असे’ असेल स्वरुप

१४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी देदू दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांना ही पगडी आणि उपरणे भेट देण्यात येणार आहे.

Dehu Tukoba Shila Mandir Temple 18
18 Photos
Photos : पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणारे देहूतील शिळा मंदिर कसे आहे? पाहा…

देहूमधील शिळा मंदिर ४२ फूट उंचीच असून मंदिरातील तुकोबांची मूर्ती ४२ इंचाची आहे. ही मूर्ती ४२ दिवसात साकारण्यात आली.

संत तुकाराम महाराजांचा बिजोत्सव; तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमली देहूनगरी

करोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल झाले आहेत.

Tukaram Maharaj Palkhi leaves for Pandharpur
विठू नामाच्या गजरात तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

मुख्य मंदिर परिसर ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमला ; १९ जुलै रोजी पादुका एसटी बसने होणार मार्गस्थ

संबंधित बातम्या