सारा अली खान

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर लगेचच त्याच वर्षामध्ये तिचा सिंबा चित्रपटही प्रदर्शित झाला. साराचं काम पाहता ही अभिनेत्री लंबी रेस का घोडा आहे अशा चर्चा सुरू झाल्या. साराने ते सिद्धही केलं. लव्ह आज कल, कुली नंबर १, अतरंगी रे सारख्या चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या. नवीन वर्षातही तिच्या हाती बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट आहेत. Read More
Bollywood
9 Photos
2025 मध्ये रुपेरी पडद्यावर झळकणार ‘या’ नव्या जोड्या, कोणाचा पहिलाच चित्रपट तर साऊथमधील मेगास्टार्सही दाखवणार अभिनयाचा कस

ही नवीन जोडपी 2025 साली मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

sara ali khan dating rumours with congress leader arjun pratap bajwa
सारा अली खान पुन्हा प्रेमात, ‘या’ युवा नेत्याला करतेय डेट? केदारनाथमधील व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

Sara Ali Khan : सारा अली खान ‘या’ युवा नेत्याला करतेय डेट? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

sara ali khan visit kedarnath temple
‘जय भोलेनाथ’ म्हणत सारा अली खान पोहोचली केदारनाथला! ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; फोटो शेअर करत म्हणाली…

मंदिर बंद होण्याआधी सारा अली खान पोहोचली केदारनाथला! कडाक्याच्या थंडीत केलं दर्शन, ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

kareena kapoor khan saif ibrahim jeh sara
“मी सारा व इब्राहिमची आई…”, करीना कपूरचं वक्तव्य; सैफ चारही मुलांसाठी कसा वेळ काढतो? म्हणाली…

सैफ अली खान सारा आणि इब्राहिम खानसाठी कसा वेळ काढतो हे करीनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

Ganesh Chaturthi 2024, Ganesh Chaturthi Festival 2024, Mukesh Ambani Ganesh Festival
16 Photos
Ganesh Chaturthi 2024: अंबानींच्या घरी बाप्पाचे आगमन, सलमान खान, तमन्ना ते रेखासह ‘या’ दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंबानींच्या घरीही गणपती बाप्पा आगमन झाले आहे. या खास क्षणानिमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड स्टार्सचा…

Sara Ali Khan and Kartik Aaryan's Viral Hug
Video : सारा आणि कार्तिकचं एकमेकांना आलिंगन, प्रेमाची मिठी की?….

sara ali khan and kartik aaryan :सारा आली खान आणि कार्तिक आर्यन त्यांच्या ब्रेकअप चर्चांनंतर एकत्र दिसले आहेत

sara-ali-khan-rakshabandhan-2024
9 Photos
सारा अली खानची करीना अन् जेहसह मज्जामस्ती; पतौडी पॅलेसमध्ये असा साजरा झाला रक्षाबंधनाचा सण, पाहा Photo

यंदाच्या रक्षाबंधनला पतौडी पॅलेसमध्ये खान कुटुंबियांनी एकत्र सण साजरा केला.

Anant Ambani Radhika Merchant sangeet Orry, Sara Ali khan, Ananya Pandey danced on 26 year old song
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात २६ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर ओरीसह थिरकल्या अनन्या पांडे आणि सारा अली खान, व्हिडीओ चर्चेत

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: ओरी, अनन्या पांडे आणि सारा अली खानचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Riyan Parag Youtube History Video Viral
VIDEO: ‘अनन्या पांडे हॉट, सारा अली खान…’, रियान परागची युट्युब सर्च हिस्ट्री Viral, नेमकं काय घडलं?

Riyan Parag YouTube Search History : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान पराग पुन्हा वादात सापडला आहे. आयपीएल २०२४ मध्ये अप्रतिम…

Sharmila Tagore equation with Amrita Singh
सैफच्या पहिल्या बायकोशी शर्मिला टागोर यांचं कसं आहे नातं? सारा अली खान खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईला…”

सैफ अली खान व अमृता सिंह यांच्या घटस्फोटाबद्दल शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.

zara hatke zara bachke OTT
विकी कौशल-सारा अली खानचा सुपरहिट सिनेमा ११ महिन्यांनी OTT वर येणार; ४० कोटींचं बजेट अन् कमावलेले तब्बल…

बॉक्स ऑफिस गाजवल्यावर आता ओटीटीवर येणार सारा-विकीचा चित्रपट, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

संबंधित बातम्या