Page 11 of सारा अली खान News


सारा अली खानने ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हा खुलासा केला आहे.

सारा अली खान आणि धनुष यांनी ‘अतरंगी रे’च्या प्रमोशनसाठी करण जोहरच्या ‘कॉफी शॉट्स विथ करण’ शोमध्य हजेरी लावली होती.

अभिनेत्री सारा अली खान तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सारा अली खाननं तिच्या स्वयंवराबाबत हा खुलासा केला.

अभिनेत्री सारा अली खान लवकरच ‘अतरंगी रे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या पार्टीत सारा अली खान तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली होती.

सारा अली खानचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सारा आणि जान्हवीने एकत्र केदारनाथ मंदिरात दर्शन घेतले होते.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अभिनेत्री सारा अली खान, दीपिका पदुकोण, श्रद्ध कपूर प्रकरणावरून एनसीबी…

जाणून घ्या कोणत्या कारणामुळे सैफ त्याच्या चारही मुलांना संपत्तीतला एक रुपयाही देऊ शकत नाही…