Sara Ali Khan with Unknown Boy
स्विमिंग पूलमध्ये सारा अली खानसह दिसणारा ‘मिस्ट्री मॅन’ कोण? व्हायरल फोटोनंतर चर्चांना उधाण

अभिनेत्री सारा अली खानने हा फोटो पोस्ट केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे.

sara-alikhan-ashish-chanchlani
सारा अली खान बिचारी तर, आशिष चंचलानी जाडा; प्रसिद्ध अभिनेत्याने ट्वीट करत घेतलं दोन कलाकारांवर तोंडसुख

सारा अली खान सध्या आदित्य रॉय कपूरसह ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे

Sara Ali Khan Weight Loss How She Lost 30 Kgs With PCOS Diet plan and Fitness Routine to Shred Inches and kilos
सारा अली खानने ३० किलो वजन कमी करताना ‘या’ डाएट व व्यायामाचं केलं नेटाने पालन! म्हणते, “PCOS असताना..”

Weight Loss: कॉफी विथ करण मध्ये तिने सांगितले होते की, PCOS या आजारामुळे तिला वजन कमी करताना प्रचंड कष्ट घ्यावे…

Ananya Panday janhvi kapoor sara ali khan
“आम्ही एकमेकांच्या…” सारा अली खान आणि जान्हवी कपूरबरोबर शत्रुत्वाच्या चर्चांवर अनन्या पांडे स्पष्टच बोलली

सध्या या तिघीही सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

chitrangda-singh-texted-saif-ali-khan-about-sara
सारा अली खानबरोबर शूटींग केल्यावर चित्रांगदाने थेट सैफला केला मेसेज; म्हणाली, “तुझी मुलगी..”

‘गॅसलाइट’ चित्रपटात काम करत असताना चित्रांगदा सिंगने सैफ अली खानला एसएमएस करून साराबद्दल काही गोष्टी सांगितल्या. चित्रांगदाने सैफला पाठवलेल्या मेसेजमध्ये…

sara ali khan
मंदिरात गेल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानचं चोख प्रत्युत्तर; म्हणाली “माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल…”

दमदार अभिनयाबरोबरच विनम्र स्वभावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सारा सध्या एका गोष्टीवरुन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे

sara-ali-khan
सारा अली खानच्या ब्रेकअपवर आई अमृता सिंहने ‘या’ दोन शब्दांत दिलेली प्रतिक्रिया; अभिनेत्रीनेच केला खुलासा

सारा अली खानने एका मुलाखतीदरम्यान तिच्या ब्रेकअपवर तिची आई अमृताने कशी प्रतिक्रिया दिली याचा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या