सारा अली खान Photos

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर लगेचच त्याच वर्षामध्ये तिचा सिंबा चित्रपटही प्रदर्शित झाला. साराचं काम पाहता ही अभिनेत्री लंबी रेस का घोडा आहे अशा चर्चा सुरू झाल्या. साराने ते सिद्धही केलं. लव्ह आज कल, कुली नंबर १, अतरंगी रे सारख्या चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या. नवीन वर्षातही तिच्या हाती बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट आहेत. Read More
Ganesh Chaturthi 2024, Ganesh Chaturthi Festival 2024, Mukesh Ambani Ganesh Festival
16 Photos
Ganesh Chaturthi 2024: अंबानींच्या घरी बाप्पाचे आगमन, सलमान खान, तमन्ना ते रेखासह ‘या’ दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंबानींच्या घरीही गणपती बाप्पा आगमन झाले आहे. या खास क्षणानिमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड स्टार्सचा…

sara-ali-khan-rakshabandhan-2024
9 Photos
सारा अली खानची करीना अन् जेहसह मज्जामस्ती; पतौडी पॅलेसमध्ये असा साजरा झाला रक्षाबंधनाचा सण, पाहा Photo

यंदाच्या रक्षाबंधनला पतौडी पॅलेसमध्ये खान कुटुंबियांनी एकत्र सण साजरा केला.

sara ali khan look in anant ambani radhika merchant pre wedding
12 Photos
Photo : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये सारा अली खानचा नवाबी अंदाज, ड्रेसचे आजी शर्मिला टागोरशी आहे खास कनेक्शन

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये सारा अली खानच्या लूकने वेधले लक्ष, पाहा अभिनेत्रीचा खास अंदाज

sara ali khan lime green gown look murder mubarak
9 Photos
हिरव्या रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये साराने केलं फिदा; नेटकरी म्हणाले, “एकदम राणीसारखी…”

‘मर्डर मुबारक’च्या प्रमोशनसाठी सारा अली खानने ‘झलक दिखला जा’ च्या शोमध्ये हजेरी लावली होती.