पत्राचाळीतील ६७२ मूळ रहिवाशांची १७ वर्षांची घराची प्रतीक्षा संपुष्टात, म्हाडाकडून पुनर्वसित इमारतींना निवासी दाखला प्राप्त