Page 2 of सर्वकार्येषु सर्वदा News
पुणे सार्वजनिक सभा ही संस्था नव्या वास्तूसह अनमोल अशा दस्तावेजांचे डिजिटीकरणाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था नव्या वास्तूसह अनमोल दस्तावेजांचे डिजिटीकरणाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
२५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या स्मारकाच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्ताराचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे.
रायगड जिल्ह्यामधील वडघर येथे ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक’ उभे राहिले असून नवीन पिढी घडवण्याचे काम पोटतिडकीने केले जात आहे.
सध्या शेतकरी आत्महत्याग्रस्त अनाथ, वंचित, निराधार, रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या, एक पालक असलेल्या, भविष्य हरविलेल्या मुला-मुलींसाठी ‘प्रार्थना बालग्राम’ कार्यरत आहे.
‘प्रार्थना फाउंडेशन’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील निराधार, त्यावरची बेघर मुले आणि अनाथ बालके तसेच वृद्धांना आधार दिला आहे.
आश्रमात येणाऱ्या अनाथांची संख्या वाढत आहे. सध्या संस्थेतील आश्रमात अडीचशेहून अधिक निराधार गतिमंद, वृद्ध, अंथरुणाला खिळलेले रुग्ण तसेच मनोरुग्ण आहेत
मागील १७ वर्षांपासून शेकडो मतिमंद, गतिमंद, वृद्ध यांच्यासाठी ही संस्था आधारवड झाली आहे.
अजिबात शिक्षण वाट्याला न आलेल्या अनाथ मुलांसाठी आणि आईवडिलांनीच पोट भरण्यासाठी भिकेच्या मार्गाला लावलेल्या मुलांसाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे.
गेल्या दशकभरात उमेदच्या कामाचा पसारा वाढत तिथे सध्या साधारण ७० मुले आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत राहत आहेत.
माणूस, समाज आणि सृष्टी यांचा एकमेकांवरचा विश्वास वाढला पाहिजे. या यज्ञवृत्तीमुळे एकमेकांवरील विश्वास वाढीस लागतो.
सर्वसमावेशक समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र अथकपणे काम करणाऱ्या सेवाव्रतींना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या दानयज्ञात दरवर्षीप्रमाणे…