Page 3 of सर्वकार्येषु सर्वदा News

सेवाव्रतींना बळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला दानशूरांनी यंदाही उदंड प्रतिसाद दिला आहे.

२०१४ मध्ये ‘आरोहन’ची नोंदणी सामाजिक संस्था म्हणून करण्यात आली. डॉ. हेलन जोसेफ, अंजली कानिटकर आणि त्यांचे नऊ सहकारी संस्थेचे काम…

कळंब तालुक्यात एचआयव्ही मुलांसमवेत काम करणाऱ्या शहाजी चव्हाण यांनी उभ्या केलेल्या संस्थेचा धाराशिव जिल्ह्यात नावलौकिक आहे.

संस्थेच्या इमारतीच्या पाठीमागे लावलेल्या भाज्या आणि फळबागेची निगाही आता काही मुली राखतात. प्रत्येक कृती करून घेताना खूप कष्ट पडतात.

पालकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या शाळेने मुलांचे आणि पालकांचे पेणपर्यंतचे खेटे थांबविले आहेत.

मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांच्या संगोपनातील अडचणी आणि पालकांपुढील आव्हानांचे गांभीर्य लक्षात आले. त्यातूनच ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थे’चा जन्म झाला.

निधीची जुळवाजुळव झाल्यास बालकांबरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था करणे संस्थेला शक्य होणार आहे.

या संस्थेने देशात आणि परदेशातही आता ओळख मिळविली आहे. संदीप यांनी आपली पत्नी आणि मित्रांच्या सहकार्याने मनोरुग्णांच्या जीवनात नंदादीपच प्रज्वलित…

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले.

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीही सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला.

सत्तुऱ्या, धत्तुऱ्या, कैदी, डेंग्या, वकिल्या, भोज्या.. ही मुलांची नावे, पाच ते बारा-तेरा या वयोगटांतील ही मुले.

समाजावर परिणाम करणाऱ्या घटनांवर भाष्य करणे, प्रसंगी समयोचित प्रबोधन करून समाजमन घडवणे, चांगल्या कार्याची प्रशंसा करून त्याला प्रोत्साहन देणे हे…