सध्या शेतकरी आत्महत्याग्रस्त अनाथ, वंचित, निराधार, रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या, एक पालक असलेल्या, भविष्य हरविलेल्या मुला-मुलींसाठी ‘प्रार्थना बालग्राम’ कार्यरत आहे.
सर्वसमावेशक समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र अथकपणे काम करणाऱ्या सेवाव्रतींना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या दानयज्ञात दरवर्षीप्रमाणे…