दातृत्वसोहळय़ाचा २९ जानेवारीला समारोप; प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी प्रमुख पाहुणे सेवाव्रतींना बळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला दानशूरांनी यंदाही उदंड प्रतिसाद दिला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2024 04:46 IST
सर्वकार्येषु सर्वदा : आदिवासी उत्थानाचे ‘आरोहन’ २०१४ मध्ये ‘आरोहन’ची नोंदणी सामाजिक संस्था म्हणून करण्यात आली. डॉ. हेलन जोसेफ, अंजली कानिटकर आणि त्यांचे नऊ सहकारी संस्थेचे काम… By नीरज राऊतSeptember 25, 2023 01:20 IST
गतिमंद मुलींच्या उत्थानासाठी दातृत्वाची गरज कळंब तालुक्यात एचआयव्ही मुलांसमवेत काम करणाऱ्या शहाजी चव्हाण यांनी उभ्या केलेल्या संस्थेचा धाराशिव जिल्ह्यात नावलौकिक आहे. By सुहास सरदेशमुखSeptember 24, 2023 04:42 IST
सर्वकार्येषु सर्वदा : ‘नकोशीं’ना नवजीवन संस्थेच्या इमारतीच्या पाठीमागे लावलेल्या भाज्या आणि फळबागेची निगाही आता काही मुली राखतात. प्रत्येक कृती करून घेताना खूप कष्ट पडतात. By सुहास सरदेशमुखUpdated: September 24, 2023 02:42 IST
सर्वकार्येषु सर्वदा : अक्षम मुलांना ‘पाठबळ’ पालकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या शाळेने मुलांचे आणि पालकांचे पेणपर्यंतचे खेटे थांबविले आहेत. By हर्षद कशाळकरSeptember 23, 2023 04:06 IST
सर्वकार्येषु सर्वदा : विशेष मुलांची ‘मनाली’ मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांच्या संगोपनातील अडचणी आणि पालकांपुढील आव्हानांचे गांभीर्य लक्षात आले. त्यातूनच ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थे’चा जन्म झाला. By चारुशीला कुलकर्णीSeptember 22, 2023 04:25 IST
मानसिकदृष्टय़ा अपंग बालकांच्या पंखांना अर्थबळ हवे! नाशिकच्या मनाली संस्थेची साद निधीची जुळवाजुळव झाल्यास बालकांबरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था करणे संस्थेला शक्य होणार आहे. By चारुशीला कुलकर्णीSeptember 22, 2023 01:47 IST
सर्वकार्येषु सर्वदा : मनोरुग्णांचा ‘नंददीप’ या संस्थेने देशात आणि परदेशातही आता ओळख मिळविली आहे. संदीप यांनी आपली पत्नी आणि मित्रांच्या सहकार्याने मनोरुग्णांच्या जीवनात नंदादीपच प्रज्वलित… By लोकसत्ता टीमSeptember 21, 2023 04:39 IST
सर्वकार्येषु सर्वदा : विधायक कार्याला पाठबळ समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले. By लोकसत्ता टीमOctober 11, 2022 01:43 IST
मदतीचा अविरत ओघ.. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीही सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. By रत्नाकर पवारNovember 5, 2015 00:01 IST
‘सत्तुऱ्या’चा अर्जुन झाला, ‘डेंग्या’चा राघव! सत्तुऱ्या, धत्तुऱ्या, कैदी, डेंग्या, वकिल्या, भोज्या.. ही मुलांची नावे, पाच ते बारा-तेरा या वयोगटांतील ही मुले. By रत्नाकर पवारUpdated: September 24, 2015 10:27 IST
सर्वकार्येशु सर्वदा : समाजासाठी दानयज्ञ समाजावर परिणाम करणाऱ्या घटनांवर भाष्य करणे, प्रसंगी समयोचित प्रबोधन करून समाजमन घडवणे, चांगल्या कार्याची प्रशंसा करून त्याला प्रोत्साहन देणे हे… By adminSeptember 19, 2014 01:33 IST
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल
आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा
२३ मार्चपासून ‘या’ ३ राशीच्या लोकांवर धनाचा दाता शुक्राची होईल कृपा; भाग्याची लाभेल साथ, नव्या नोकरीसह धनलाभाचा प्रबळ योग
9 पूजा सावंत सासरच्या कुटुंबीयांसह पोहोचली कोकणात! सासू-सासरे, दीर अन् जाऊबाईंना पाहिलंत का? नवऱ्याने शेअर केले फोटो