सातारा News
सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून कृष्णा नदी (Krushna River) व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. सातारा (Satara) जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. कोयना (Koyna) आणि कृष्णा (Krushna) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.Read More