Page 3 of सातारा News

साताऱ्यामध्ये सध्या जीबीएसचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे चारही रुग्ण १५ वर्षांच्या आतील मुले…

भारत इतिहास संशोधन मंडळाचे आजीव सदस्य असलेले वाळवा तालुक्यातील वाटेगावचे इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त…

सुर्ली (ता. कराड) येथे डांबर चोरी करणारी आंतरराज्य टोळी कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने पकडली.

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील निंभोरे हद्दीत गव्हाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली.

खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती.

छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र, या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत मते व्यक्त केली आहेत.

सर्व पादचारी वाई बाजारपेठेतील आपली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला.

पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या सापाला पुढे जाण्यासाठी खंबाटकी घाट काही वेळासाठी थांबला.

चुकीचं काम करणाऱ्यांना पोलीस संरक्षणाची गरज असते. मी कुठल्याही चुकीच्या गोष्टी केल्या नसल्याने मला पोलीस संरक्षणाची गरज नाही, असे शिवेंद्रसिंहराजे…

वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण यांच्यासह पाच कर्मचारी…

विडणी (ता. फलटण) येथे अज्ञात महिलेचा अंधश्रद्धेतून शुक्रवारी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज नवनवे खुलासे येऊ लागले आहेत.

पांचगणी टेबल लँड परिसरात एका पर्यटकाने रानगव्यांसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी रानगव्याशी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न या पर्यटकांनी केला.