Page 77 of सातारा News
सातारा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतली. शुक्रवारी एका उमेदवाराने माघार घेतल्याने आता िरगणात…
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या २६ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राची छाननी झाली. छाननीत एक अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

सांप्रदायिकता आणि झुंडशाहीचे आव्हान मोडून काढण्यासाठी महायुतीचा पराभव करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

सातारा लोकसभेची जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली आणि त्या अनुषंगाने संबंधितांशी फिक्सिंग झाल्याची खात्री पटल्यानेच मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठीच सक्षम…

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने फलटण तालुक्यातील विकास विठोबा कोकरे (वय…

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर साता-यात आज राजकीय घटनांनी कमालीचा वेग घेतला. खा. उदयनराजे भोसले यांची प्रचाराची फेरी, महायुतीचे आरपीआयचे संभाजी संकपाळ…

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी वाढवला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शशिकांत िशदे यांनी पत्रकारांना दिली. या वेळी…
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. तीन मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनावर राज्यभर सुरू असलेले हे आंदोलन…
सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील आणेवाडी आणि खेड शिवापूर टोलनाक्यांवर खासगी कंपनीला अजून २४ वष्रे टोल गोळा करता येईल, अशी खळबळजनक…
सातारा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांची जयंती मोठय़ा उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात आणि…
माण भागातील ग्रामीण महिलांनी स्वतचे हक्काचे व्यासपीठ तयार केले आहे. यासाठी माणदेशी फौंडेशनचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे मत…
महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज्य संघटक प्रतिनिधी, जिल्हा संघटक व तालुका…