Page 9 of सातारा News

Prithviraj Chavan in Karad South Assembly seat: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीला…

पांढऱ्या रंगातील शेकरू दिसणे तसे दुर्मीळच. महाबळेश्वर येथील गावठाणात तहसील भागात झाडाच्या फांद्यावरून उड्या मारताना ती आढळली.

पुण्या-मुंबई कडून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांमुळे खंबाटकी घाटात वाहतूक संथ असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या असून, घाट पूर्णपणे जाम झाला आहे.

फलटण-पंढरपूर मार्गावर भरधाव मोटारीने कंटेनरला धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला

महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येने दिवाळी हंगामाआधीच शहरांतर्गत आणि वाई-महाबळेश्वर रस्त्यावर अनेक ठिकाणी अडचणी निर्माण केल्या आहेत.

पाचगणी, तापोळा, प्रतापगड, ऑर्थररसीट पॉईंट, केटस पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची मोठ्य़ा प्रमाणात गर्दीची अपेक्षा आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर दुय्यम दर्जाचे हेल्मेट परिधान केलेल्या भरधाव दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील भरत चिमन्ना (वय २९)…

पर्यटनाच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणे गरजेचे आहे. यापूर्वी डोंगरावर आणि डोंगर उतारावर केलेल्या विकासकामांना जलसमाधी मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिलेल्या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

वाधवानी यांनी आपली मोटार पाटील याच्याकडे देत पुण्यातील व्यापाऱ्याकडून सुमारे एक कोटी ४० लाख घेऊन येण्यास सांगितले होते.

जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम पवारांनी केल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे बोलताना केला.

रामराजे निंबाळकर यांचे बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)…