आमचा पाठिंबा राष्ट्रवादीला नाही तर उदयनराजेंना- भारत पाटणकर

आमचा पाठिंबा राष्ट्रवादीला नाही. राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला फसवले आहे. त्यासाठी आम्ही वैयक्तीक उदयनराजे यांना पािठबा दिला आहे. जर उदयनराजे यांनी…

तासगाव येथील नाकाबंदीत गाडीतील पाच लाखांची रोकड जप्त

तासगाव येथील डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज कॉर्नरवर नाकाबंदी करीत असताना पोलिसांना बोलेरो गाडीतून पाच लाखांची रोकड शनिवारी मिळाली. एम.एच.२५-आर-६६४७ या…

सातारा मतदारसंघात संकपाळ अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांना पाठिंबा साथ देणार

सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. यात जातिपातीच्या गणितांना महत्त्व येणार असे दिसत आहे. नाराज संभाजी संकपाळ अपक्ष…

साताऱ्यात संकपाळ यांच्यासह सहा जणांची माघार

सातारा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतली. शुक्रवारी एका उमेदवाराने माघार घेतल्याने आता िरगणात…

साता-यात एक अर्ज अवैध

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या २६ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राची छाननी झाली. छाननीत एक अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

झुंडशाही मोडण्यासाठी महायुतीचा पराभव करा

सांप्रदायिकता आणि झुंडशाहीचे आव्हान मोडून काढण्यासाठी महायुतीचा पराभव करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

‘आप’ चे राजेंद्र चोरगे आज साता-यातून अर्ज भरणार

सातारा लोकसभेची जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली आणि त्या अनुषंगाने संबंधितांशी फिक्सिंग झाल्याची खात्री पटल्यानेच मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठीच सक्षम…

साता-यात वीज पडून एक ठार, एक जखमी

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने फलटण तालुक्यातील विकास विठोबा कोकरे (वय…

साता-यात ‘आरपीआय’ ची संभाजी संकपाळ यांना उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर साता-यात आज राजकीय घटनांनी कमालीचा वेग घेतला. खा. उदयनराजे भोसले यांची प्रचाराची फेरी, महायुतीचे आरपीआयचे संभाजी संकपाळ…

उदयनराजे भोसले यांचा प्रचार उद्यापासून

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी वाढवला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शशिकांत िशदे यांनी पत्रकारांना दिली. या वेळी…

ग्रामसेवक युनियनचे आंदोलन स्थगित

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. तीन मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनावर राज्यभर सुरू असलेले हे आंदोलन…

टोलनाके अजून २४ वर्षांपर्यंत टोल गोळा करू शकतात

सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील आणेवाडी आणि खेड शिवापूर टोलनाक्यांवर खासगी कंपनीला अजून २४ वष्रे टोल गोळा करता येईल, अशी खळबळजनक…

संबंधित बातम्या