सातारा Videos

सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून कृष्णा नदी (Krushna River) व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. सातारा (Satara) जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे.  कोयना (Koyna) आणि कृष्णा (Krushna) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.Read More
baramati and satara vidhan sabha assembly election result abhijeet bichukale total votes
राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बिचुकलेंना आमदारही बनता येईना; किती मतं मिळाली?

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बिचुकलेंना आमदारही बनता येईना; किती मतं मिळाली?|Abhijeet bichukale

Sharad Pawar criticized the opposition from Satara
Sharad Pawar in Satara: वयाचा मुद्दा; साताऱ्यातून शरद पवारांनी विरोधकांना ऐकवलं

शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा अनेकदा अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावरूनच आता शरद पवार यांनी साताऱ्यात बोलताना…

maharashtra cm Eknath Shinde Live From satara
Eknath Shinde Live: लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराचा कार्यक्रम; मुख्यमंत्री साताऱ्यातून LIVE

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराचा कार्यक्रम हा साताऱ्यातील पाटणमध्ये सुरु आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Satara news girl fell into a valley while taking a selfie
Satara: सेल्फी काढण्याच्या नादात दरीत कोसळली युवती; सज्जनगड मार्गावरील घटना प्रीमियम स्टोरी

सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंट परिसरात एक युवती दरीत कोसळली. ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा…

pm narendra modi public meeting in satara to promote udayanraje bhosale LIVE
PM Narendra Modi Live: पंतप्रधान मोदी साताऱ्यात; उदयनराजेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा LIVE

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२९ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महायुतीचे साताऱ्यातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची…

Chhatrapati Udayanraje vs Shashikant Shinde Satara Lok Sabha election contest
UdayanRaje Bhosle and Shashikant Shinde: उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे; कोणाचं पारडं जड?

साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. उदयनराजे यांच्या…

udayanraje bhosale was nominated as the mahayuti candidate in satara
Udayanraje Bhosale on Satara: “उमेदवारी मिळणार याबाबत कुठलीही शंका नव्हती”, उदयनराजेंची प्रतिक्रिया!

साताऱ्यात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे असा दुरंगी…

Udayan raje Bhosale Warm Welcoming DCM Devendra Fadnavis in satara
साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

Mahabaleshwar
महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर पर्यटकांना देतंय स्वर्ग सुखाची अनुभूती!

महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर पर्यटकांना देतंय स्वर्ग सुखाची अनुभूती!