सतीश मानेशिंदे News

आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीदरम्यान कोर्टातच खडाजंगी; जाणून घ्या नेमकं काय झालं?

आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन विशेष सरकारी वकील सेठनी आणि अॅड. अमित देसाई यांच्याच खडाजंगी झाल्याचं दिसलं.