Page 2 of सत्यजीत तांबे News
आमदार झाल्यानंतर सत्यजीत तांबे पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान परिषदेत दाखल झाले आहेत.
ओंकारच्या कवितेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विजयानंतर सत्यजीत तांबे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार सुजय विखे यांच्या भेटीबाबत सत्यजीत तांबेंनी सूचक विधान…
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर शिंदे गटाचा दावा मान्य केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
सत्यजीत तांबे यांच्या एका ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
सत्यजीत तांबे यांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
सत्यजीत तांबे तुला काँग्रेसशिवाय करमणार नाही आणि तुझ्या टीमलाही तुझ्याशिवाय करमणार नाही, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले.
“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेली शपथ चर्चेतआहे. इतर सदस्य आपले वरिष्ठ नेते आणि श्रेष्ठींची नावे घेत…
काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थोरातांबरोबर फोनवर झालेल्या चर्चेची…
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याला कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करता येत नाही. तसे अपक्ष खासदार वा आमदाराने केल्यास त्याच्यावर पक्षांतरबंदी…
बाळासाहेब थोरात हे महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का होते? त्यांच्यावर नेमके काय उपचार झाले? याविषयी स्वतः बाळासाहेब थोरातांनीच उत्तर दिलं…