नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून बंडखोरी करणारे काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या अपक्ष उमेदवारीवरून झालेल्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं.
डॉ. सुधीर तांबे यांच्यावर प्रदेश काँग्रेसने केलेल्या कारवाईला आव्हान देत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला…