सौदी अरेबियात खर्च परवडत नसल्याने मोठया संख्येने भारतीय मायदेशी सौदी अरेबियाने विविध करांमध्ये वाढ केल्यामुळे तिथे राहणे खर्चिक बनत चालले आहे. त्यामुळे सौदीमध्ये स्थायिक झालेले भारतीय आपल्या कुटुंबांना मायदेशी… By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2018 15:54 IST
एयर इंडियाच्या पायलटचा सौदी अरेबियात संशयास्पद मृत्यू हा वैमानिक मुंबईतील असून सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2018 17:59 IST
सौदी अरेबियामुळे नरेंद्र मोदींचे २०१९ मध्ये पंतप्रधानपदाचे स्वप्न होऊ शकते भंग मागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सातत्याने वाढणाऱ्या इंधन किंमतीमुळे नरेंद्र मोदी सरकारवरील दबाव वाढत चालला आहे. सरकारने पेट्रोल आणि… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2018 18:06 IST
लग्न सोहळयावर सौदी अरेबियाचा एअर स्ट्राईक, २० वऱ्हाडी ठार का गावावर रविवारी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली फायटर विमानांनी हवाई हल्ला चढवला. या कारवाईत २० नागरीक ठार झाले. स्थानिक रहिवाशी आणि… By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2018 15:32 IST
न्यूक्लियर कचऱ्यावरुन सौदी-कतारमध्ये पडणार सैन्य संघर्षाची ठिणगी ? सौदी अरेबिया त्यांचा अण्विक कचरा टाकण्यासाठी कतारला लागून असणाऱ्या समुद्र सीमेवर कालवा बांधण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची शक्यता आहे. इस्लामविरोधी शक्तिंना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2018 15:26 IST
‘तुम्ही आमच्यासोबत की कतारसोबत?’ सौदीच्या राजांचा पाकिस्तानला थेट प्रश्न पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत असावे असे राजे सलमान यांना वाटते आहे. By लोकसत्ता टीमJune 14, 2017 19:16 IST
फोनवर व्यग्र असलेल्या पत्नीस लग्नानंतर काही मिनिटांत पतीने दिला ‘तलाक’! हॉटेलच्या खोलीत पोहोचताच ती फोनवर व्यग्र झाली. By लोकसत्ता टीमUpdated: May 18, 2016 15:07 IST
सौदी अरेबियाकडून मुस्लीम देशांची नाटोसारखी आघाडी इस्लामी देशांची नाटोसारखी लष्करी आघाडी सुरू करणार असल्याचा प्रस्ताव आहे. By पीटीआयMarch 17, 2016 01:43 IST
सौदीने इराणबरोबरचे राजनतिक संबंध तोडले सौदी अरेबियाने इराणशी असलेले राजनतिक संबंध दूतावासावरील हल्ल्यानंतर तोडले आहेत By पीटीआयJanuary 5, 2016 01:47 IST
अत्याचार झालेले ‘ते’ युवक सौदीतून भारतात परतले काही दिवसांपूर्वी तिघांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. By चैताली गुरवUpdated: December 26, 2015 15:04 IST
येमेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन भारतीयांसह तीन ठार भारतीय दूतावासाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. By पीटीआयDecember 21, 2015 02:28 IST
महिलांचा सहभाग असलेल्या पहिल्या निवडणुकीत सौदी अरेबियात मतदान सौदी अरेबियात राजेशाही असून तेथे महिलांना गाडी चालवण्यावर बंदी आहे By रत्नाकर पवारDecember 13, 2015 05:52 IST
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान
Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
बेरोजगारीचं भीषण वास्तव! औषधांच्या दुकानातून ग्राहकांना अक्षरश: भाजीवाल्यांप्रमाणे बोलावतायत; Video पाहून व्हाल अवाक्
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”