IPL 2023: Batting on computer Sourav Ganguly's post on Suryakumar Yadav's innings went viral
IPL2023: “असं वाटल जसकाही कॉम्प्युटरवर बॅटिंग…”, सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी पाहून सौरव गांगुलीही झाला आश्चर्यचकित

MI vs RCB: आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने झंझावती खेळी केली. ‘मिस्टर ३६०’च्या याच फलंदाजीचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही कौतुक…

Virat Kohli And Sourav Ganguly Controversy
RCB vs DC: दिल्ली-बंगळुरु सामन्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुली पुन्हा आले आमनेसामने, पाहा VIDEO

Virat Kohli and Sourav Ganguly Video: आयपीएल २०२३ मध्ये शनिवारी रात्री आरसीबी आणि डीसी संघात सामना झाला. या सामन्यात डीसीने…

Wrestlers Protests: Vinesh Phogat taunted on Sourav Ganguly's statement says who cares about others all are just selfish
Wrestlers Protests: सौरव गांगुलीच्या विधानावर विनेश फोगाट भडकली म्हणाली, “…भाड मे जाये जनता”

महिला कुस्तीपटू सध्या आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि माजी बीसीसीआय…

sourav ganguly reacts on wrestllers protest in jantar mantar sgk 96
Video : “त्यांना त्यांची लढाई लढू द्या…”, कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सौरव गांगुलींची प्रतिक्रिया; म्हणाले, “क्रीडा जगतात एक गोष्ट समजली…”

ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत देशातील आघाडीचे कुस्तीगीर २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशपातळीवरून पाठिंबा मिळत…

Virat Kohli Controversies
Virat Kohli Controversies: आधी कुंबळे…मग गांगुली…आता अमित मिश्रा आणि गौतम गंभीर, कोहली वरिष्ठ खेळाडूंसोबतच्या वादावरून होतोय ट्रोल

Virat Kohli clashed with Gautam Gambhir: आयपीएल २०२३ मध्ये सोमवारी रात्री आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामना वादग्रस्त ठरला. या सामन्यात…

Ravi Shastri: The one who is not needed also remains Ravi Shastri exposed the secret of the selection meeting
Ravi Shastri: “नको त्या लोकांना निवड समितीमध्ये BCCI…” माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या विधानामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नवा वाद

माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी टीम इंडियासोबत सात वर्षे प्रशिक्षक म्हणून काम केले. त्याआधी त्यांनी संघ संचालक म्हणूनही काम केले…

Ravi Shastri's outspoken statement on Kohli-Ganguly's not shaking hands said no matter how old you are
Kohli vs Ganguly: कोहली-गांगुलीच्या ‘हस्तांदोलन न करण्या’वर रवी शास्त्रींचे सूचक विधान, म्हणाले, “…तुमचे वय कितीही असले तरीही”

दिल्ली कॅपिटल्सचे संचालक गांगुली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फलंदाज कोहली यांनी दोन्ही संघांमधील सामन्यानंतर हस्तांदोलन केले नाही. त्याचा व्हिडिओ सोशल…

Sourav Ganguly Press Conference
दिल्ली कॅपिटल्सचा पहिला विजय पण दादा भडकला…पृथ्वी शॉ, मनीष पांडे अन् मार्शवर दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…

दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळाल्यानंतरही सौरव गांगुली खूश नाहीय. कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क.

WATCH: Never say sorry to me or anyone Ponting told Kuldeep a big thing in front of everyone
Delhi Capitals: “मला सॉरी नको म्हणू…”, पाँटिंगने सर्वांसमोर कुलदीपला सांगितली आत्मविश्वास वाढवणारी एक मोठी गोष्ट

Ricky Ponting advice to Kuldeep Yadav: दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला. मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने ड्रेसिंग…

IPL 2023: Virat Kohli unfollowed Sourav Ganguly on Instagram
Kohli on Ganguly: विराट-गांगुलीमधील विस्तव काही विझेना; किंग कोहलीच्या ‘या’ कृतीने सोशल मीडियावर चर्चेला उधाण

IPL 2023: कोहली आणि गांगुली यांच्यातील वाद आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्यात पाहायला मिळाला जेव्हा दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. त्यानंतर…

IPL 2023: Coaches do nothing zero role in the team Sehwag lashed out at Ponting for the continuous defeat of Delhi Capitals
Sehwag on Ponting: “कोच संघात काहीच करत नाही, झिरो…”; दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवावर सेहवाग रिकी पाँटिंगवर भडकला

Virender Sehwag: आयपीएल २०२३ वीरेंद्र सेहवागने दिल्ली कॅपिटल्सच्या सलग पाचव्या पराभवाबद्दल संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगवर टीका केली. यासाठी पॉटिंगला जबाबदार…

IPL 2023: Virat Kohli breaks old rift with Sourav Ganguly doesn't shake hands after RCB's win See video
IPL 2023, Ganguly vs Kohli: चेहऱ्यावरील रागीट भाव अन् सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही नाही, कोहली-गांगुलीमध्ये बेबनाव; पाहा Video

Virat Kohli Ignores Sourav Ganguly: विराट कोहलीने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीसोबतचे आपले जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.…

संबंधित बातम्या