Page 2 of सावित्रीबाई फुले News
आता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाऐवजी पायाभूत अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाऐवजी प्रगत अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे.
सकाळी साडेदहा वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
Bhide Wada : महिलांना उंबरठ्याबाहेर पडण्याचीही परवानगी नसताना सावित्रीबाईंनी क्रांतीकारक निर्णय घेतला. महात्मा जोतिबा फुलेंना रुढीवादी- परंपरांना छेद द्यायचा होता.…
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेतील कोणती अभिनेत्री सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत पाहायला मिळणार? जाणून घ्या…
पुणे विद्यापीठ भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपा कार्यकर्ते आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.
भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.
हत्तीखान्याच्या सरोवराजवळ साकारत असलेल्या या उद्यानात ७५ आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करण्यात येणार आहे.
आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी लदवा यांची फुले नाट्यगृहातून तडकाफडकी शुक्रवारी बदली केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
“आपण ज्यांचा फोटो लावतो, त्यांनी किती शाळा काढल्या?” असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.