Page 3 of सावित्रीबाई फुले News
हत्तीखान्याच्या सरोवराजवळ साकारत असलेल्या या उद्यानात ७५ आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करण्यात येणार आहे.
आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी लदवा यांची फुले नाट्यगृहातून तडकाफडकी शुक्रवारी बदली केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
“आपण ज्यांचा फोटो लावतो, त्यांनी किती शाळा काढल्या?” असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र- कुलगुरूंच्या निवडीबाबत चर्चा झाली.
हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ई सिगरेटला चाप लावण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्याची सूचनाही विद्यापीठाने दिले आहेत.
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर सरकारची…
सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणारं लिखाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली.
स्त्रीशिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या बदनामीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला.
जूनपर्यंत विद्यापीठात ‘प्रभारीराज’ असल्याने काही कार्यक्रम झाले नाहीत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.