Page 4 of सावित्रीबाई फुले News
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखात आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. याबाबत अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी शासनाकडे आक्षेप नोंदवला होता.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली
अजित पवार म्हणतात, “हे असं होत असताना स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत…!”
सत्यशोधक पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रुढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रॅप गाणे केलेल्या तरुणाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत…
या रॅपगीतात तरुणाने तलवार, रिव्हॅाल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप…
विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी पुरस्कारांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
तत्कालीन रुढी-परंपरांप्रमाणे वयाच्या ९ व्या वर्षीच लग्न झालेलं असतानाही त्यांनी जोतिबा फुलेंच्या मदतीने स्वतः शिक्षण घेतलं आणि नंतर इतिहास घडला.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी बाबा आढाव याेंनी केली आहे.
राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
पुढील अडीच महिन्यांत विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळतील.