Page 5 of सावित्रीबाई फुले News

Savitribai Phule
विश्लेषण : वयाच्या ९ व्या वर्षी लग्न, १७ व्या वर्षी मुलींसाठी पहिली शाळा, वाचा सावित्रीबाईंचं संपूर्ण जीवनकार्य…

तत्कालीन रुढी-परंपरांप्रमाणे वयाच्या ९ व्या वर्षीच लग्न झालेलं असतानाही त्यांनी जोतिबा फुलेंच्या मदतीने स्वतः शिक्षण घेतलं आणि नंतर इतिहास घडला.

Pune, Baba Adhav, hunger strike, Bhide Wada, National Monument
पुणे : बाबा आढाव यांचे भिडे वाडयाबाहेर उपोषण सुरू, वास्तू राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी बाबा आढाव याेंनी केली आहे.

Solapur bandh images
महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर बंदची हाक; व्यापाऱ्यांचा बंदला उत्तम प्रतिसाद

राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

students protest with dr baba adhav withdraw fee hike university of pune
पुणे : विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घेण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे उपोषण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

savitribai phule univercity
पुणे : राज्य शिक्षक पुरस्काराच्या अर्जांसाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदत

राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Nana Patole
“राज्यपालांच्या पदावर होते म्हणून नाहीतर…”; सावित्रीबाई फुलेंसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा टोला

“त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना शिवी देणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्रात बसून ठेवलं आहे”, असंही ते म्हणाले.

विश्लेषण: सत्यशोधक पद्धतीच्या विवाहाचं तरुणांना आकर्षण; काय आहे ही पद्धत, यामागचा उद्देश काय? जाणून घ्या!

काही वेळा अशा प्रकारच्या लग्नांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहितीही दिली जाते.

सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील रॅम्पवरील लाद्या उखडल्या

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील अपंगांना ये-जा करण्यासाठी असलेला मार्ग खराब झाल्याने त्यांच्या त्रासात भर पडली आहे.

उपक्रमांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

शहरातील संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी सावित्रीबाई फुले यांच्या १८५व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून रविवारी अभिवादन केले.