इमारतीत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी शिल्पे असावी. मुली स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हाव्यात, यासाठी आवश्यक सुविधा येथे देण्यात याव्यात.
Bhide Wada : महिलांना उंबरठ्याबाहेर पडण्याचीही परवानगी नसताना सावित्रीबाईंनी क्रांतीकारक निर्णय घेतला. महात्मा जोतिबा फुलेंना रुढीवादी- परंपरांना छेद द्यायचा होता.…