राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रॅप गाणे केलेल्या तरुणाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत…
या रॅपगीतात तरुणाने तलवार, रिव्हॅाल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.