सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित समूहशिल्प उभारण्याची योजना महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी कलाकारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या.
‘ सावित्रीबाई फुले यांना ज्ञानज्योती किंवा क्रांतिज्योती अशा कोणत्याही विशेषणाची गरज नाही. त्यामुळे नावातून ‘ज्ञानज्योती’ हा शब्द काढण्याचा निर्णय एकमताने…