Page 3 of सावंतवाडी News
५५८ जिल्हा परिषद शाळांना सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात करण्यात आलेली आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर या प्रसंगी बोलताना म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचे झाराप येथे उपकेंद्र सुरू होत आहे.
शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बाबल आल्मेडा टीमला पाचारण करण्यात आले.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून ६ ते ७ मे रोजी बदल्यांची प्रक्रिया होणार आहे.
या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे राजपात्र, स्त्रीपात्र, खलनायक, नारद, विनोदी पात्रे अशी ठेवण्यात आली होती.
जुन्या-नव्या इमारतीचा वाद ख्रीस्ती बांधवानी संपुष्टात आणला.
योग्य पद्धतीने तसेच मागणीनुसार लाभार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
उलट शासनाच्या या चुकीच्या निर्णयात बदल व्हावा याकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले आहे.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
पाणलोट समितीच्या माध्यमातून पाणलोट विकास योजनांसाठी गावागावात योजना राबविण्यात आल्या.
क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी ही माहिती दिली.