सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेच्या दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल येथील शाखेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या.
अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’कडून चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिली व्याजदरकपात बुधवारी मध्यरात्री (भारतीय प्रमाण वेळेनुसार) अपेक्षित आहे.