एससी News

state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता प्रीमियम स्टोरी

राज्य सरकारच्या निर्णयामुळे मातंग, चर्मकार यासारख्या समाजांतील भाजपच्या पारंपरिक मतदारांत समाधानाचे वातावरण आहे. त्याच वेळी बौद्ध, महार मतदारवर्गाच्या नाराजीची झळ…

scholarship scheme for sc student
‘एससी’ विद्यार्थी उत्पन्न मर्यादेच्या कक्षेत; बार्टी, सारथी, महाज्योतीसाठी समान धोरण 

राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी टीआरटीआय, अनुसूचित जाती व नवबैद्धांसाठी बार्टी या संस्था कार्यरत आहेत

Congress leader K Raju National Coordinator of AICC SC, OBC, Minority & Adivasi Departments
Congress Resolution: ओबीसी मंत्रालय ते जातनिहाय जनगणना, खासगी क्षेत्रात मागासवर्गीयांना जागा; काँग्रेसने सुरु केली २०२४ ची तयारी

Congress Resolution in Raipur: एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसने बहुआयामी योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

Congress Resolved in National Convention Raipur
काँग्रेसचा जुन्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न; रायपूर अधिवेशनात मागासवर्गीयांसाठी विविध योजनांच्या ठरावाची घोषणा

Congress Promises Rohith Vemula Act: काँग्रेसपासून दुरावलेल्या SC-ST-OBC आणि अल्पसंख्याक समाजाला पुन्हा आकृष्ट करण्यासाठी काँग्रेसने नवे ठराव मंजूर केले आहेत.