Page 2 of एससी News
सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला आदेश दिले तेव्हा तब्बल शंभरहून अधिक डान्स बारमालकांनी रस दाखविला होता.
बहुमत चाचणीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यालयात हरिश रावत आले तेव्हा जल्लोषाचे वातावरण होते.
सीबीएसई आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ( एमसीआय) यांचा नीट प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याला विरोध आहे.
विद्यार्थी शासकीय व खासगी महाविद्यालये अशा दोन्हींसाठी प्रवेशपरीक्षा देतात.
जुलैची ‘नीट’ची दुसऱया टप्प्यातील परीक्षा रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली.
कंडोमच्या पाकिटांवरील या जाहिरांतीवर कारवाई करावी किंवा करू नये, हे तुम्ही आम्हाला सांगा.
संपत्ती जाहीर झाल्यानंतर बँका कायद्याप्रमाणे कारवाई करतील
कोहिनूर हिरा शीख राजे महाराज रणजितसिंग यांनी तो ब्रिटनला भेट दिला होता.
सगळेच निर्णय न्यायालय घेणार असेल तर सरकारची गरजच काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारी निर्णयांमधील न्यायालयीन हस्तक्षेपावर बोट ठेवले.
मल्ल्यांच्या डोक्यावर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेले ९००० कोटींचे कर्ज आहे.