मराठा आरक्षणाची स्थगिती कायम

राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकार नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात…

दोषींवर कारवाई का केली नाही?

स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभागी खेळाडूंची बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी माहिती होती. मात्र तरीही त्यांनी या खेळाडूंवर कारवाई का केली…

बेपत्ता मुलांचा एका महिन्यात शोध घ्या

बिहार आणि छत्तीसगडमधून बेपत्ता झालेल्या मुलांचा एका महिन्यांत शोध घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या राज्य सरकारांना दिला.

एन. श्रीनिवासन यांचे भवितव्य अधांतरीच

जावई गुरुनाथ मयप्पन जर आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला, तर क्रिकेट प्रशासक एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट नियामक…

गंगेचे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांची वीज तोडा

गंगेचे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचे पाणी व वीज पुरवठा तोडण्याची कारवाई करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित लवादाला दिले आहेत.

इटालीच्या खलाशाला मायदेशी जाण्याची मुभा

भारतात हत्येचा आरोप असलेल्या इटालीच्या दोन खलाशांपैकी एका खलाशाला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी चार महिन्यांसाठी मायदेशी जाण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली…

कायदेशीर मान्यतेनंतरही तृतियपंथी केंद्राच्या भूमिकेमुळे उपेक्षित!

गेल्या एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे तृतियपंथीयांना तृतियलिंगी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यात आली. त्यानंतर समाजातील तृतिपंथीयांचे स्थान आणि…

कोलीच्या फाशीला आठवडय़ाची स्थगिती

निठारी हत्याकांडातील दोषी सुरिंदर कोली याच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने एका आठवडय़ाची स्थगिती दिली आहे. त्याला १२ सप्टेंबर रोजी फाशी देण्यात…

‘सीबीआय’चे रणजित सिन्हा यांना बाहेर ठेवा

सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग)चे प्रमुख रणजित सिन्हा यांना कोळसा खाण चौकशीतून बाजूला ठेवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका स्वयंसेवी संस्थेने केली…

उर्दू ही उत्तर प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत भाषा

उत्तर प्रदेश राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत भाषा म्हणून उर्दू भाषेस स्थान देण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

रॉय यांना बोलणीसाठी दहा दिवसांची मुभा

जामीनापोटी भरावयाच्या रकमेकरिता मालमत्ता विक्री बोलणीसाठी सहाराचे अध्यक्ष सुब्रता रॉय यांना दहा दिवसांच्या कालावधीची मुभा देण्यात आली आहे.

येळ्ळूरमधील अमानुष मारहाण गंभीर

कर्नाटक सरकारच्या पोलिसांनी बेळगाव जिल्हय़ात मराठी भाषकांवर केलेल्या अमानुष लाठीमाराची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून येळ्ळूर गावात घडलेली घटना भयानक…

संबंधित बातम्या