Page 5 of स्कॅम News

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना दोषी ठरवले होते.

राफेल कराराची फ्रान्समध्ये पुन्हा चौकशी होणार असल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक निशाणा साधला आहे.

नऊ महिन्यांनी पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे

दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. पैसे डबल करण्याचे आमीष दाखवून चिनी अॅप्सच्या माध्यमातून लोकांना फसवले जात होते.

डोमिनिकात गेलेलं भारतीय पथक मायदेशी परतलं आहे, प्रत्यार्पणासाठी अजून एक महिना प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता

अनिल परब यांनी शेतजमिनीवर नियमांना डावलून रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

PNB घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने नीरव मोदीविरोधात समन्स जारी केले आहेत.

नीरव मोदीनं प्रत्यार्पणाच्या निकालाविरोधात पुन्हा केस लढण्याची तयारी केली आहे!

तब्बल १५० ‘चैन पत्रे’ घोटाळ्याच्या मुळाशी!

देवघर कोषागारातील भ्रष्टाचाराबाबत निकाल

पासपोर्ट कायदा १९६७ नुसार मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
