tejaswi yadav irctc scam (1)
विश्लेषण: थेट बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला IRCTC घोटाळा नेमका आहे तरी काय? कुठे झाला गैरव्यवहार?

आयआरसीटीसी घोटाळाप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना दिलेला जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

jacqueline fernandiz
२०० कोटींच्या घोटाळाप्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर

Jacqueline Fernandez granted interim bail: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन…

sanjay pandey
मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

enforcement-directorate-ed-1200
दिल्लीतील अबकारी घोटाळाप्रकरणी देशभरात ४० ठिकाणी छापे ; सत्येंद्र जैन यांचीही ईडीकडून चौकशी

१७ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमलात आणलेल्या अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीत अनियमितता असल्याचा आरोप होता.

AAP Delhi protest
विश्लेषण: आप व भाजपा दोघांचीही सोमवारी रात्री दिल्ली विधानसभेत विरोधी निदर्शने, नक्की झालंय काय?

खादी घोटाळा काय आहे व दिल्ली विधानसभेत काय नाट्य घडतंय यावर टाकलेला हा प्रकाश…

manish sisodia claims bjp message to join party
Delhi Excise Policy Scam: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह १३ जणांविरोधात सीबीआयकडून लूक आऊट नोटीस जारी

भाजपा आणि मोदी सरकारकडून लक्ष्य केले जात असल्याचा मनीष सिसोदियांचा आरोप

ED
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणः ईडीची मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम

पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली.

abdul sattar tet scam
विश्लेषण : अब्दुल सत्तारांना टीकेच्या केंद्रस्थानी आणणारा TET घोटाळा नेमका आहे तरी काय? कधी आणि काय घडलं होतं? प्रीमियम स्टोरी

पेपर फुटल्याचा प्रकार यामध्ये घडला नसला, तरी पेपर तपासणी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून गुण वाढवणे किंवा बनावट प्रमाणपत्र देणे असे प्रकार…

Kirit Somaiya on Aslam Shaikh.jpg 2
अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस, किरीट सोमय्या म्हणाले, “१००० कोटी रुपयांचा…”

माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

‘माझ्या गैरहजेरीत फ्लॅटमध्ये पैसे ठेवले’, छापेमारीत सापडलेल्या रकमेबाबत अर्पिता मुखर्जींचा दावा

ईडीकडून अर्पिता मुखर्जींच्या घरांवर करण्यात आलेल्या छापेमारीतून आत्तापर्यंत ५० कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी पार्थ…

DHFL Bank Fraud Bandra Book
विश्लेषण: ‘बांद्रा बुक’ आहे तरी काय? डीएचएफएल घोटाळ्यात त्याचे महत्त्व काय? प्रीमियम स्टोरी

दिवाण हौसिंग फायनान्स लि. म्हणजेच डीएचएफएल यांनी १७ बँकांच्या समूहाला सुमारे ३४ हजार ६१४ कोटींचा गंडा घातला आहे

संबंधित बातम्या